ही आयडी ऑर्डर करा आणि तुमची आयडी आमच्याकडे बनवा. 0 rs कॉस्ट आहे ID बनवण्याच्या तर हा फायदा होईल की तुम्ही तुमच्या जेवढ्या मेंबरला या मित्र परिवाराला जेवढा तुम्ही व्हाट्सअप वर शेअर कराल आणि त्यांच्याकडून कोणतीही वस्तू या सर्विस ऑर्डर बसेल त्यानंतर आम्ही ती कन्फर्म करू आणि तुमच्या आयडीला ती अमाऊंट कमिशन ट्रान्सफर करू अकाउंट बनवताना Google pay,Phonepay, Paytm नंबर ने अकाउंट बनवा जेणेकरून तुमचं कमिशन त्या अकाउंट ला जाईल.